Skip to main content

Featured

1000+ Little Things Happy Successful People Do Differently

1000+ Little Things Happy Successful People Do Differently Millions of readers turn to Marc and Angel Chernoff for fresh, intimate insights for a fulfilled life. In this pithy and empowering guide, they collect the very best advice they’ve discovered, on topics that include overcoming setbacks, letting go of what’s holding us back, nurturing relationships, finding time for self-care, and cultivating passion in order to achieve our wildest dreams. Topics include: 10 Mistakes Unhappy People Make 28 Ways to Stop Complicating Your Life 12 Tough Truths That Help You Grow 12 Amazingly Achievable Things to Do Today 10 Timeless Lessons for a Life Well-Lived A perfect gift for a loved one or ourselves, this deceptively simple book is a touchstone to return to for a boost of motivation and inspiration. IF YOU WANT TO BUY CLICK BELLOW...

LOVE

LOVE STORY 
आपण कोणाकडे एकटक पाहावं आणि समोरून ही तसाच प्रतिसाद मिळाला तर  एक वेगळीच भावना निर्माण होते.. हल्ली ती रोज येता जाता मला बघायची आणि मी  मुद्दाम लांबचा रास्ता घेऊन तिला बघायला जायचो कारण एकच, तिला पाहिल्यानंतर दिवसाची सुरुवात आणि शेवट खूप छान होयचा...

कुणीतरी कुठुन तरी सुरवात करावी म्हणून मीच धाडस केलं. खरं तर ते धाडस करणं ही खूप वेळानंतर शक्य झालं.एक दिवस मीच जाऊन म्हटलं " I have a big crush on you " एवढं म्हणताच ती हसून गेली..मला काही कळण्याआधी ती गायब झाली.. त्या नंतर पुढे दोन-तीन दिवस ती काही दिसली नाही. माझं मन बैचेन झालं होतं , काहीच सुचेना..१-२ दिवस असेच उलटून गेले आणि अचानक ती समोर आली , हातात एक कागदाचा तुकडा देऊन गेली, त्यात  लिहलं होतं " मलाही तू खूप आवडतोस पण आपली ही शेवटची भेट please मला माफ कर " एवढं वाचून पायाखालची जमीन निसटून गेल्यासारखं झालं. ती आमची शेवटची भेट..

कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी तेच आठवतं. पहिलं प्रेम सर्वांनांच मिळतं असं नाही , ते आठवणीतच जगावं लागतं हे मात्र खरं...



emotions,love,the emotions,emotion,love of emotion short story 2020
LOVE

Page Title

life stories

Comments

Popular Posts