Skip to main content

Featured

1000+ Little Things Happy Successful People Do Differently

1000+ Little Things Happy Successful People Do Differently Millions of readers turn to Marc and Angel Chernoff for fresh, intimate insights for a fulfilled life. In this pithy and empowering guide, they collect the very best advice they’ve discovered, on topics that include overcoming setbacks, letting go of what’s holding us back, nurturing relationships, finding time for self-care, and cultivating passion in order to achieve our wildest dreams. Topics include: 10 Mistakes Unhappy People Make 28 Ways to Stop Complicating Your Life 12 Tough Truths That Help You Grow 12 Amazingly Achievable Things to Do Today 10 Timeless Lessons for a Life Well-Lived A perfect gift for a loved one or ourselves, this deceptively simple book is a touchstone to return to for a boost of motivation and inspiration. IF YOU WANT TO BUY CLICK BELLOW...

INTERNET - EMOTIONS

emotions,internet emotions,emotion,internet,emotional,internet emotions in real life,list of feelings and emotions,words that describe feeling and emotions,list of emotions and feelings,social media and technology affect our emotions,control emotions,list of human emotions,internet millionaire,real life emotions,inside out emotions,list of emotions,our emotions,traitement des émotions2020
Internet emotions in real life

INTERNET चा वापर अलीकडे खुप केला जातो. आता यामध्ये जसं चांगला वापर होतो तसेच वाईट वापर ही होतोच.
पूर्वी संवाद होयचे हल्ली बोटं आपटून काही MESSAGE पाठवले जातात जिथे भावनांचा उद्रेक होतो
आणि  Dead Conversation सुद्धा.

एकीकडे धडधड बोललं जातं पण तेच बोलणं भेटून फार कमी प्रमाणात होत बहुदा होतच नाही आणि भेटणं झालंच तर अर्धा वेळ काय बोलु हा विचार करण्यात जातो.निखळ हस्याची जागा Emoticon ने घेतलीय,
लाजणं वेगळच वाटू लागलंय . ज्याचे Emoticon नाही आहेत त्या भावनाच माहीत होणार नाहीत असं काहीस समीकरण झालंय. DISPLAY  PICTURE  काढला गेला असेल तर वाईट वाटणं किंवा राग असा समज झालाय.
Birthdays  ला  HBD  हा MESSAGE  किती आनंद देऊन जातो ?
कित्यतेदा सणासुदीलाही भेटणं कमी आणि FORWORDED MESSAGE  वर जास्त भर दिला जातो  REPLY  करून करून बोटं तुटायची वेळ येते. समस्या ही लोकांच्या विचार करण्याच्या पद्धातीमध्ये आहे, कोणी बोलतच नाही एकमेकांबरोबर .आनंदाचे, दुःखाचे क्षण नीट साजरे करतच नाही..
मान्य आहे पूर्वी Phones नव्हते आता आहेत पण याने आपूलकीचा स्पर्श मिळतो का? पाठवलेले MESSAGE  कोणी आपूलकीने वाचत तरी का  ?
DELETE च केले जातात ना आणि यापुढे कोणताच संवाद वाढत नाही. मिळणारा आपुलकीचा स्पर्श , ऐकू येणारं निखळ हास्य  एखाद्याचं  दुःख समजून घेण्यासाठी दिला जाणारा  आधारस्वरूपी खांदा हे फार कमी अनुभवायला मिळतं

खरा आनंद लोकांच्या सहवासात आणि संवादात असतो, असा संवाद हवा ज्यात आपल्याला समोरच्या माणसाचा आवाज ऐकू येईल आनंदाने हाताला टाळी देताना त्याचा स्पर्श जाणवेल. असा संवाद माणसांच्या सर्व जखमा भरून काढतो.. या १.५ GB ने मात्र घोळ करून ठेवला आहे आणि हो  MESSAGE  करणं नाही तर मीठीत घेणं गरजेचं आहे .


Page Title

life stories

Comments

  1. ho kharay.pratyakshat kaahich karat naahi. metri barobar aayushya dekhil virtual jagat aaher. naatyaancha visar padat aahe. hi khant aahe.maanus yantramanav banat chalaly

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts